क्राईम

वडवाळी येथील बालाजी मंदिरात चोरी..

पैठण - प्रतिनिधी

पैठण पोलिस ठाणे हद्दी मधील वडवाळी येथील बालाजी मंदिरातून अज्ञात चोरट्यांकडून चोरी केल्याची घटना समोर आली आहे.

ह्या बद्दल सविस्तर माहिती अशी की,  पैठण शहरापासुन अगदी काही किलो मीटर अंतरावर स्थित वडवाळी येथील बालाजी मंदिराचे कुलूप व कडी कोंडा तोडून अज्ञात चोरट्याकडून मंदिरातील दानपेटीतून अंदाजे 30 हजार रुपये चोरून नेण्यात आले आहे.

सदरील घटनेसंबंधी परसराम अर्जुन खोपडे राहणार वडवाळी यांनी पैठण पोलिस ठाणे येथे फिर्याद दिली असून संपूर्ण घटनेचा तपास पैठण पोलिस निरीक्षक महादेव गोमारे यांच्या मार्गदर्शनाखाली स.फौ.विष्णु गायके,पो.हे.का.शेख यांच्या सह अन्य सहकारी करीत आहे.

तर अज्ञात आरोपी विरुद्ध कलम 334 (1) भा.न्या. संहिता नुसार गुन्हा दहखाल करण्यात आला आहे.

बातमी व जाहिरात करिता संपर्क : +91 99600 7982


🔴 कर्जासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा अपमान; बँक अधिकाऱ्यांवर कारवाई न झाल्यास आत्मदहनाचा इशारा

https://youtu.be/UwdpMRL4Lbs

आर्याव्रत न्यूज
प्रतिनिधी_गजानन माळकर

Join Whatsapp Channel

https://whatsapp.co/channel/0029VaBbP522f3EKtH8Ajx1J

साप्ताहिक आर्यव्रत बातमीपत्र च्या बातमी आपल्या व्हॉटस एप वर मिळवण्याकरीता वर  दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.